ओव्हन बेकिंगमध्ये रेडिएशनने उष्णता हस्तांतरण होते आणि गरम ओव्हनच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात उष्णता पसरली जाते
हे ओव्हनच्या भिंतींमध्ये “हॉट स्पॉट्स” तयार करते
जर भिंती जवळील पदार्थ बेक होतांना काळपट बनत असतील किंवा जास्त बेक होत असतील तर हे ओव्हनच्या भिंतींमध्ये तयार झालेल्या “हॉट स्पॉट्स”मुळे होते
असमान बेकिंग टाळण्यासाठी, भिंतीपासून दूर ओव्हनच्या मध्यभागी पॅन ठेवा किंवा बेकिंगच्या दरम्यान अर्ध्यात ओव्हनमध्ये पॅनची दिशा फिरवा म्हणजे एकसमान बेकिंग होईल
अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा