तुमचा मैद्याचा केक स्पॉंजी होत नसेल तर बेकिंग सोडा व बेकिंग पावडर बरोबर बॅटरमध्ये सर्वात शेवटी १-२ थेम्ब व्हिनेगर घालावे आणि लगेच टिन बेकिंग साठी ठेवावा
व्हिनेगरची बेकिंग सोड्याबरोबर प्रक्रिया होऊन केक स्पॉंज छान फुगतो !
व्हिनेगर नसेल तर ३-४ थेम्ब लिंबू घालू शकता
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे