तुम्ही रेसिपी व्यवस्थित वाचली आहे का ?
ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकात किंवा मॅगझीन मध्ये एखाद्या केकचा छान फोटो बघतो तेंव्हा आपण तो प्रत्यक्ष करतेवेळी रेसिपी पासून भरकटण्याची शक्यता असते. म्हणून रेसिपी पूर्ण वाचणे गरजेचे असते. महत्वाचा प्रश्न विचारा…
0 Comments
May 12, 2020