रव्यापासून बनवा कोकोनट जॅम केक / पेस्ट्री 

साहित्य पाऊण कप बारीक रवा  अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट  पाऊण कप साखर (घरातली साखर, पीठी साखर नाही)   अर्धा कप दूध (सामान्य तापमानाला)   अर्धा कप दही (सामान्य तापमानाला)   दोन टेबलस्पून देशी…

0 Comments

सर्वात सोपा रवा केक बेकिंग पावडर शिवाय !

साहित्य १ वाटी बारीक रवापाव वाटी तूप१ वाटी ताक (आंबटसर)पाऊण वाटी जाड साखरअर्धा टीस्पून खायचा सोडाचिमूटभर मीठअर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स (नसल्यास वेलदोडे पूड)सजावटीसाठी पिस्ता काप साहित्य तूप घेऊन छान फेटून…

0 Comments

आंबा रवा केक घरच्या घरी !

साहित्य १ कप बारीक रवा पाव कप मैदा सव्वा कप आंब्याचा रस अर्धा कप पिठी साखर अर्धा कप बटर / तूप अर्धा टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा चिमूटभर…

0 Comments

स्पॉंजी रवा केक कसा करावा?

केक बनवण्यासाठी बहुधा मैदा किंवा रेडिमेड प्रिमिक्स वापरले जातात. अनेकदा गृहिणींना केक घरच्या घरी आणि रव्यापासून करायचा असतो जेणेकरून तो झटपट घरगुती सामानापासून करता येईल आणि शिवाय आरोग्यासहि उत्तम असणार…

0 Comments