ओव्हन थर्मामीटर का घ्यावा ? 

ओव्हनच्या आतले तापमान परिपूर्ण केकचा एक महत्वाचा घटक असतो. आपण ओव्हन चे तापमान जेंव्हा सेट करतो तेंव्हा एक समस्या असते. आपल्या ओव्हनवरील तापमान डिस्प्लेची अचूकता कमी असते. म्हणून वेगळा ओव्हन थर्मामीटर विकत घेणं…

0 Comments