चॉकलेट लेस वापरून बनवा सुंदर मँगो केक !

साहित्य व्हॅनिला केक स्पॉंज मँगो अरोमा सहमँगो क्रश आणि आंब्याचे तुकडेव्हिप क्रीममँगो चॉकलेट कंपाऊंडबटर पेपर    आयसिंग बॅग    न्यूट्रल जेलस्टार नोझल   गोल्डन बॉल्सकेक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग…

0 Comments

सोप्या पद्धतीने बनवा मँगो केक. आंब्याचे तुकडे वापरून करा छान सजावट 

साहित्य व्हॅनिला केक स्पॉंज मँगो अरोमा मँगो क्रश व्हिप क्रीम येलो कलर आयसिंग नोझल - नूर N1  व लहान स्टार नोझल गोल्डन शुगर बॉल्स - मोठी साईज  न्यूट्रल जेल केक…

0 Comments

मँगो केक स्पॉंज रेसिपी

साहित्य पाव कप तेलअर्धा कप घट्टसर आंब्याचा रस (पेस्ट)अर्धा कप साखरअर्धा चमचा व्हॅनिला इसेन्ससव्वा कप बारीक मैदादीड टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडापाव टीस्पून मीठअर्धा कप दूध  कृती  केक टिन…

0 Comments

आंबा रवा केक घरच्या घरी !

साहित्य १ कप बारीक रवा पाव कप मैदा सव्वा कप आंब्याचा रस अर्धा कप पिठी साखर अर्धा कप बटर / तूप अर्धा टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा चिमूटभर…

0 Comments

आंब्याचा पॅन केक

साहित्य अर्धा कप हापूस आंब्याचा रस १ कप गव्हाचे पीठ १ कप दूध १ कप  पाणी ४ टेबलस्पून साखर चवीनुसार मीठ पाव टेबलस्पून बेकिंग पावडर वनस्पती तूप कृती आंब्याचा रस,…

0 Comments

आंब्याचा केक स्पॉंज कसा बनवावा ?

सध्या आंब्याचा हंगाम आहे.आंबा वर्षातून एकदाच येणारे फळ. म्हणून आंब्यापासून विविध पदार्थ बनवण्याची हीच योग्य वेळ असते. चला तर मग बघूया आंब्याचा केक स्पॉंज कसा बनवायचा ते. साहित्य १ हापूस आंबा १२० ग्रॅम…

2 Comments