बनवा लादी पाव घरच्या घरी – गरज नाही ओव्हन, बेकिंग पावडर किंवा यीस्टची
साहित्य २०० ग्रॅम मैदा (१ मोठा कप किंवा पाण्याचा ग्लास)अर्धा चमचा मीठ १ चमचा साखर ३ चमचे तेल अर्धा पॅकेट रेगुलर इनो (फ्लेवर विरहित)२ चमचे दूध ४ चमचे दही कृती…
0 Comments
April 23, 2020