कंडेन्स्ड मिल्क – १० मिनिटात बनवा फक्त ३ घटक पदार्थ वापरून !

माहिती कंडेन्स्ड मिल्क केक बेकिंग मधील महत्वाचा घटक पदार्थ आहे. कंडेन्स्ड मिल्कने जी केकला टेस्ट येते ती कुठल्याही प्रिमिक्स किंवा अन्य केकला येत नाही. याचा वापर केक स्पॉंज छान फुगण्यासाठीही केला जातो.…

0 Comments