चॉकलेट गनाश बनवा फ्रेश क्रिम आणि डार्क कंपाऊंड पासून !
माहिती १. चॉकोलेट गनाश हे सामान्यतः चॉकलेट केकवर ओतण्यासाठी किंवा ड्रिपिंग साठी किंवा नोझल्सच्या डिझाईन्स साठी वापरले जाते २. गनाश बहुतकरून फ्रेश क्रीम आणि डार्क कंपाऊंड पासून बनवतात साहित्य १. अमूल फ्रेश क्रिम - २००…
0 Comments
November 9, 2021