जंबो ब्लॅक फॉरेस्ट केक – फ्रोझन प्रिन्सेस एल्सा ऍना थीम टू टायर केक

माहिती आजकाल लहान मुलींना डिजनी फ्रोझन प्रिन्सेसचे खूप वेड आहे. त्यांना सर्वंकही एल्सा ऍना प्रिन्सेसच्या थीम मध्ये हवे असते. त्यातल्या त्यात या थीम मध्ये केक खूप लोकप्रिय आहेत. एल्सा थीम मध्ये डॉल केक सहसा…

0 Comments

सोपा चॉकलेट गनाश केक बनवा रोझ डेकोरेशन करून !

माहिती चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण…

0 Comments

ट्रेंडिंग बेन्टो केक / लंचबॉक्स केक बनवा दही हंडी थीम साठी !

माहिती सध्या बेन्टो केक किंवा लंचबॉक्स केक ट्रेंडिंग मध्ये आहे. याचे वैशिष्ट म्हणजे हा केक छोटा २ जणांना पुरेल असा असतो आणि लंच बॉक्स सारख्या केकच्या बॉक्स मध्ये तो आरामात फिट…

0 Comments

आकर्षक आणि सोपा चॉकलेट गनाश केक बनवा फक्त ५ घटक पदार्थांपासून !

माहिती चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण अगदी ५…

0 Comments

आकर्षक चॉकलेट केक बनवा ओरिओ बिस्किट्स वापरून !

साहित्य चॉकलेट स्पॉंजव्हिप्ड क्रीमचॉकलेट घनाश किंवा चॉकलेट ट्रफल ओरिओ बिस्कीट   स्मॉल स्टार नोझल   केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई. कृती  https://youtu.be/68qwbyKuDe4 वर…

0 Comments

सोपा चॉकलेट घनाश केक बनवा कमीत कमी साहित्यातून

साहित्य चॉकलेट स्पॉंजव्हिप्ड क्रीमचॉकलेट घनाश किंवा चॉकलेट ट्रफल व्हॅनिला ग्लेझ डार्क चॉकलेट कंपाऊंड स्टेन्सिल्स चोको चिप्सकेक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य - ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई. कृती  https://youtu.be/4reSulA8UYA वर दिलेल्या…

0 Comments

सर्वात मऊ चॉकलेट केक स्पॉंज बनवा कंडेन्स्ड मिल्क वापरून

साहित्य एक कप दूध (सामान्य तापमानाला) दीड चमचा व्हिनेगर (किंवा दोन टीस्पून लिंबाचा रस) तीन टेबलस्पून तेल (सनफ्लावर तेल) तीन टेबलस्पून बटर तीन टेबलस्पून पिठी साखर पाऊण कप कंडेन्स्ड मिल्क…

0 Comments

एगलेस चॉकलेट वाटी केक रेसिपी – ओव्हन आणि केक मोल्ड शिवाय

साहित्य एक कप दूधअर्धा कप तेलएक टीस्पून व्हिनेगर    एक चमचा व्हॅनिला इसेन्स  पाऊण कप साखरअर्धा टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडासव्वा कप मैदा  अर्धा कप कोको पावडर  पाव टीस्पून मीठ…

0 Comments

चोको केक बनवा चॉकलेट बिस्किट्स पासून तेही इडली पात्रात !

साहित्य १४ बॉरबोन बिस्किट्सअर्धा कप दूध ३ टेबलस्पून साखर ३ टेबलस्पून तेल पाव टीस्पून बेकिंग सोडा कृती बिस्किटाचे तुकडे करून मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्या यात साखर घालून पुन्हा मिक्सर…

0 Comments

बनवा सोपा चॉकलेट केक बिस्किट्स पासून !

साहित्य २ पाकीट (३०० ग्रॅम) चॉकलेट बिस्किट्स (बोरबन बिस्कीट)३ टीस्पून पिठी साखर (ऐच्छिक)१ कप दूध अर्धा टीस्पून कॉफी २ टीस्पून पाणी ३-४ थेम्ब व्हॅनिला इसेन्स१ टीस्पून इनो अक्रोडचे काप किंवा…

0 Comments