बनवा स्पॉंजी रवा केक, बेकिंग पावडर व बेकिंग सोड्या शिवाय अगदी घरगुती वस्तूंपासून !

यापूर्वीच्या रेसिपी मध्ये आपण रवा केक बनवायला शिकलो. पण अनेकांचे मेसेज आले कि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याच्याशिवाय घरच्या घरी अगदी घरगुती साहित्यातून रवा केक बनवायला शिकवा म्हणून. त्यामुळे…

0 Comments