कुकर मध्ये केक स्पॉंज बनवताना काय काळजी घ्याल ?

कुकर मध्ये केक स्पॉंज बनवतांना कुकर थोडा ऊंच घ्यावा (साधारण १० लिटर). केक टिनच्या वर भरपूर जागा मिळाल्याने हवेच्या उष्णतेने स्पॉंज वरच्याबाजूने सुद्धा छान बेक होतोकुकरच्या मध्ये तळाला मीठ किंवा…

0 Comments

स्पॉंजी रवा केक कसा करावा?

केक बनवण्यासाठी बहुधा मैदा किंवा रेडिमेड प्रिमिक्स वापरले जातात. अनेकदा गृहिणींना केक घरच्या घरी आणि रव्यापासून करायचा असतो जेणेकरून तो झटपट घरगुती सामानापासून करता येईल आणि शिवाय आरोग्यासहि उत्तम असणार…

0 Comments