ओव्हन उघडू नये
बेकिंग करताना, स्पॉंज कसा भाजला जातोय हे पाहण्यासाठी ओव्हनमध्ये डोकावून पाहण्याचा मोह कदाचित आपल्याला आवरणार नाही. विशेषतः नवीन बेकर्स हि चूक हमखास करतात. तथापी, ओव्हनचा दरवाजा उघडल्यामुळे तापमानात अचानक घसरण होते ज्यामुळे आपल्या…
0 Comments
April 23, 2020