चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण अगदी ५ घटक पदार्थ वापरून हा चविष्ट केक बनवणार आहोत. नक्की पहा रेसिपी !
साहित्य
चॉकलेट स्पॉंज
चॉकलेट गनाश
चॉकलेट क्रीम
व्हॅनिला ग्लेझ
गोल्डन बॉल्स
केक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य – ब्रेड नाईफ, आयसिंग नाईफ, टर्न टेबल, बेस शीट, ई.
कृती
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे