10 Chocolate Cake Recipes – Marathi

0

चॉकलेट केक सर्वांचा आवडता केक, म्हणूनच आम्ही घेऊन आलोय १० वेगवेगळ्या चॉकलेट केकच्या रेसिपीज ! या छोटेखानी पुस्तकात तुम्हाला घरगुती साहित्यातून चॉकलेट केक कसा बनवणार पासून तर प्रिमिक्स पासून केक बनवण्याच्या रेसिपीज मिळतील. तुम्ही कुकरमध्ये केक बनवताना काय तयारी कराल पासून तर ओव्हन मध्ये केक कसा बनवाल पर्यंत सर्वकाही माहिती दिली जाईल. तेलापासून, दह्यापासून किंवा बटर वापरून केक बनवण्याची रेसिपी तुम्हाला इथे मिळू शकेल. तसेच चॉकलेट आणि मँगो असे कॉम्बिनेशन रेसिपीज पण समाविष्ट केल्यात. शेवटी तुम्ही ओरिओ किंवा बार्बन बिस्किट्स वापरुन चॉकलेट केक कसा बनवाल तेही शिकणार आहात !

Add to Wishlist
Add to Wishlist

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “10 Chocolate Cake Recipes – Marathi”

Your email address will not be published.