Basic Cake Making Class (Online)
SmartBakers
Join Online Basic Cake Making Class
प्रोफशनल केक बनवायला शिका अगदी शून्यातून. अगदी साहित्य कसे निवडावे, वस्तू कुठून व कोणत्या घ्याव्यात पासून ते सोप्या पद्धतीने केक बेस कसा बनवावा पर्यंत आणि बेस कटिंग पासून ते केक वरील क्रिम च्या आयसिंग टेक्निक पर्यंत. अगदी सहज सुंदर डिझाईन करायला शिका सोप्या मराठी भाषेतून. खालील बटन क्लीक करून नोंदणी करा आणि भरघोस डिस्काऊंट मिळवा. सवलत फक्त १ मार्च २०२० पर्यंत.

Choosing Your Tools
तुम्हाला लागणारे साहित्य व्यवस्थित निवडणे महत्वाचे असते. चुकीच्या टूल्स मुळे तुमचा केक बिघडू शकतो. कधी कधी खूप महागडे साहित्य सुद्धा निरुपयोगी ठरू शकते. योग्य आणि कमीत कमी साहित्य कसे निवडावे ते आम्ही तुम्हाला शिकवू

Learning from Experts
आपण नेहमी एक्स्पर्ट कडून शिकावे. आमचे ट्रेनर ह्या क्षेत्रातल्या अनुभवी असून अगदी सोप्या भाषेत शिकवतील. ट्रेनर स्वतः मोठे केक शॉप चालवतात ज्यात त्यांनी स्वतः बनवलेले केक विकले जातात

Creating Stunning Designs
सुंदर केक तेंव्हाच बनतो जेंव्हा तुम्ही आवडीने काम करतात. तुम्ही सहज सोप्या टेक्निक्स मधून अतिशय सुंदर डिझाईन करू शकता. बेकिंग बेसिक्स पासून ते बेकिंग टिप्स शिका आणि बनवा मनमोहक डिझाईन्स सहजतेने
Overview
बेसिक केक मेकिंग कार्यशाळा
फार विशेष खर्च न करता, कुठलेही महागडे टूल्स विकत न घेता आणि अगदी घरगुती किचन मधील साहित्य वापरून (व मोजकेच कमी खर्चाचे आवश्यक टूल्स घेऊन) केक बनवण्याची कला अवगत करा तेही सोप्या मराठीतून ! स्पेशल प्रीलाँच ऑफर मध्ये 75% सवलतीत !!
हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन मोड मध्ये उपलब्ध असणार असून, आपण घरबसल्या, फावल्या वेळेत पूर्ण करू शकता. कोर्समध्ये नोंदणी केल्यानंतर एक वर्षात कधीही पूर्ण करू शकतात.
—————————
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल –
१. केक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची माहिती
२. साहित्य कुठे मिळेल त्याबद्दल माहिती
३. केक बेस / स्पॉंज बनवण्याची कृती
४. बेस कटिंग व सोकिंग करणे
५. लेअर मधील आयसिंग कसे करावे
६. नोजल वापरून केक वरील वेगवेगळ्या डिसाईन्स करण्याची कृती
७. फायनल फिनिशिंग
या आणि अशा अनेक गोष्टी “बेसिक केक मेकिंग कार्यशाळा” या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला शिकता येतील.
—————————
कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये
कोर्स मर्यादित कालावधीसाठी 75% सवलतीत देण्यात आला आहे
या कोर्समध्ये एकूण 10 व्हीडीओ आहेत
कोर्सचा ऑनलाईन अॅक्सेस “One Year” आहे त्यामुळे वरील कालावधीत कोर्स कधीही, कुठुनही आणि कितीही वेळा पाहता येईल.
१० दिवसांमध्ये दररोज २०-३० मिनिटे वेळ देऊन तुम्ही हा कोर्स पुर्ण करु शकता
भविष्यात अशा प्रकारच्या मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सवलतींना तुम्ही पात्र असाल
—————————
स्पेशल प्री-लाँच ऑफर
– 15 मार्चला हा कोर्स लाँच होणार आहे.
– 1 मार्च पर्यंत कोर्ससाठी SIGN UP करणार्या प्रत्येकासाठी हा कोर्स 75% सवलतीत म्हणजे फक्त रु 499/- असणार आहे.
– 1 मार्च नंतर SIGN UP केल्यास कोर्स मूळ किंमतीला विकत घेता येईल (रु 1999/-)
—————————
कोर्स सवलतीत मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://manveeraonline.com/courses/basic-cake-making-class-online
अधिक माहितीसाठी 9730326375 वर whatsapp करा किंवा थेट व्हाट्सअप्प वर संपर्क करण्यासाठी wa.me/919730326375 येथे क्लिक करा.
—————————
आपल्या मित्र-मैत्रिणींना हा मेसेज फॉरवर्ड करुन स्पेशल प्री-लाँच ऑफर चा फायदा मिळवून द्या !
धन्यवाद,
हर्षाली चेतन कापडणीस
Saffron Life Ventures