You are currently viewing मेजरींग स्पून्स, कप, ग्लास आणि वेयिंग स्केल – रेसिपीमधील घटक पदार्थ मोजण्यासाठी सर्वात आवश्यक बाबी कशा निवडणार?

मेजरींग स्पून्स, कप, ग्लास आणि वेयिंग स्केल – रेसिपीमधील घटक पदार्थ मोजण्यासाठी सर्वात आवश्यक बाबी कशा निवडणार?

माहिती

आपली रेसिपी उत्तम होण्यासाठी घटक पदार्थ दिलेल्या प्रमाणात मोजून घेणे महत्वाचे असते. घटक पदार्थांचे प्रमाण थोडे जरी इकडे तिकडे झाले तरी तुमची रेसिपी बिघडू शकते. 
 
सध्या मार्केट मध्ये मेजरींग स्पून्स, कप, ग्लास आणि वेयिंग स्केल असे अनेकविध साहित्य मिळते. यातले नक्की कोणी कोणते घ्यावे आणि आपण काय निवडावे या बाबतीत आपल्याला कायम संभ्रम असतो. चला तर मग बघुयात रेसिपीमधील घटक पदार्थ मोजण्यासाठी सर्वात आवश्यक बाबी कशा निवडणार ते. 

या व्हिडीओ मध्ये आपण खालील बाबी समजावून घेणार आहोत

१. विविध प्रकारचे कप आणि त्यांचे माप     
२. विविध प्रकारचे चमचे, त्यांचे प्रकार आणि माप     
३. मेजरींग ग्लास आणि त्याचा वापर ४. वेयिंग स्केल आणि त्याचा वापर       

चला तर मग वरील सर्व माहिती घेऊयात खालील युट्युब लिंक वर क्लिक करून

कृती 

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

Plastic Measuring Cups and Spoons Set (Type-1)
https://amzn.to/3zw5M25
Plastic Measuring Cups and Spoons Set (Type-2)
https://amzn.to/3DHDJPI
Stainless Steel Set of 4 Measuring Cup and 4 Measuring Spoon
https://amzn.to/3zxMj0W
Stainless Steel 7 Measuring Cups and Spoons Set -Heavy
https://amzn.to/3t02Yrr
Multi Color Measurement Measuring Spoon Set
https://amzn.to/2WFf79f
Electronic Digital Weighing Scale Weight Machine
https://amzn.to/38u4Zm8
Digital Kitchen Weighing Scale- Good Quality
https://amzn.to/38H4BkF
Eagle Weighing Scale – Heavy Duty
https://amzn.to/3yvyFdn
Bajaj Hand Blender/Beater
https://amzn.to/3a1vwbD
Philips Hand Blender/Beater
https://amzn.to/3dUrXFj
If You are Occasionally Using then Purchase Following Low Cost Beater
https://amzn.to/3a2z2mi
Plastic Bowls for Whipped Cream Frosting
https://amzn.to/3dQxlcJ
Plastic Cake Turntable with Some Other Tools
https://amzn.to/3wyE7vN
Plastic Turntable
https://amzn.to/3vxqaNg
Fiber Cake Turntable
https://amzn.to/3vu27yS
Stainless Steel Cake Turntable
https://amzn.to/3wwtOrZ
Aluminium Wrapped Cake Turntable
https://amzn.to/35prsPR
Shiny Steel Aluminium Cake Turntable
https://amzn.to/3vtzUrZ

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply