मँगो चॉकोलेट केक स्पॉंज कसा बनवाल – अनोखी रेसिपी ! Post author:adminsaffron Post published:May 14, 2021 Post category:Cakes / Tea Time Menu Post comments:0 Comments साहित्य एक कप घट्टसर आंब्याचा रस (पेस्ट)पाऊण कप साखरअर्धा कप तेल सव्वा कप मैदा पाव कप कोको पावडर दीड टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडाअर्धा कप दूध अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्सपाव टीस्पून मीठ कृती घट्टसर आंब्याचा रस घ्या आणि साखर घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावरील मँगो पल्प एका बाउल मध्ये घ्या आणि त्यात तेल घालून हॅन्ड ब्लेंडरने छान मिक्स करून घ्याबाउलवर चाळणी ठेवून त्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून चाळून घ्या आणि मिश्रण हळुवार व्यवस्थित मिक्स करून घ्या आता थोडे थोडे दूध घालून मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या आता व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करातुमचे मँगो चॉकलेट केकचे बॅटर तयार झालंयकेक टिन तेलाने छान ग्रीस करून घ्या आणि पार्चमेंट पेपरने कव्हर करा आणि वरील मँगो चॉकलेट बॅटर केक टिन मध्ये घाला कढई मध्ये भांड्याचा स्टॅन्ड ठेवा आणि झाकण ठेवून गॅसवर १० मिनिटे गरम करा नंतर वरील बॅटर घातलेला टिन कढईत ठेवा झाकण ठेवून मंद आचेवर ४०-४५ मिनिटे बेक करावरील वेळेनंतर वूडन स्टिक घालून केक बेक झालाय का ते पहाबेक झालेला टिन काढून थंड करा आणि केक मोल्ड मधून बाहेर काढातुमचा मँगो चॉकलेट केक स्पॉंज तयार झालाय वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे As an Amazon Associate I earn from qualifying purchases अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Tags: chocolate mango cake, chocolate mango sponge, mango chocolate cake Please Share This Share this content Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window You Might Also Like सोपा चॉकलेट गनाश केक बनवा रोझ डेकोरेशन करून ! October 3, 2021 बनवा हार्ट पिनाटा केक कुल्फी फालुदा फ्लेवर मध्ये ! May 20, 2021 गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक ! May 11, 2020 Leave a Reply Cancel replyLogin with your Social IDCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Δ