फॉन्डन्ट डेकोरेटिंग टूल्सचा वापर फॉन्डन्टचे विविध आकार कट करण्यासाठी होतो. वरील टूल्सच्या मदतीने आपण सूर्यफूल, प्लम ब्लॉसम फ्लॉवर, हार्ट शेप, डेझी फ्लॉवर कटर, रोझ लिव्हस कटर, रोझ फ्लॉवर कटर, स्टार कटर तसेच डिस्नी फ्लॉवर कटर असे विविध कटर्स ह्या किटमध्ये मिळतात.
वरील फ्लॉवर्स तुम्ही फॉन्डन्ट किंवा सेमी फॉन्डन्ट केकवर डेकोरेशन करण्यासाठी वापरतात. तसेच फॉन्डन्ट लाटून छान आणि सुंदर फ्लॉवर्स चटकन तयार करता येतात. केक आकर्षक करण्यासाठी हे फॉन्डन्टचे फ्लॉवर्स खूप सोपा आणि सहज करता येण्याजोगा उपाय आहे.