केक टर्न टेबल मध्ये प्रामुख्याने खालील प्रकार पाहायला मिळतात
१. प्लास्टिक टर्न टेबल – सर्वात कमी किंमत
२. फायबर ग्लास टर्न टेबल – मध्यम किंमत
३ अलुमिनियम शीट रॅपिंग केलेला टर्न टेबल – मध्यम किंमत
४. संपूर्ण अलुमिनिम किंवा स्टीलचा टर्न टेबल – महाग
चला तर मग बघुयात वरील सर्व प्रकारांचे फायदे – तोटे, कुठला टर्न टेबल तुमच्या कामाच्या स्वरूपासाठी योग्य ते !