गणपती बाप्पा मोदक आणि लहान मुले अतिशय सुंदर असे नाते. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, मावा, खवा मोदक आणि आजकाल मोदक केक असे अनेक मोदकाचे प्रकार पाहायला मिळतात. आजकाल केकमध्ये सर्वच सणांच्या थीम ट्राय केल्या जातायेत. आज आपण गणपती बाप्पाचा लाडका मोदक बनवणार आहोत पायनॅपल केक बनवून
चला तर मग बघुयात आकर्षक असा मोदक केक कसा बनवायचा ते !