खोबऱ्याचा केक !

साहित्य

  • 1 वाटी खोवलेला नारळ
  • 1 वाटी बारीक रवा
  • 1 वाटी दही
  • 1 वाटी साखर
  • पाव चमचा सोडा
  • जायफळ
  • वेलदोडे पूड
  • चारोळी  

कृती

  • सर्व पदार्थ एकत्र करून भिजवून अर्धा तास ठेवा
  • छान बॅटर तयार होईल
  • केकच्या भांड्याला तुपाने ग्रीसिंग करा आणि वरील बॅटर घाला
  • वरून चारोळी पेरा
  • 25 मिनटं बेक करा (ओव्हन १८० डिग्री)
  • टूथपिक घालून बेक झालाय का ते बघा. टूथपिकला ओले बॅटर लागायला नको
  • छान कापून सर्व करा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply