मिक्सिंग बाउल, स्पॅचुला, बेकिंग पेपर, बेकिंग टिन, ई.
सूचना व माहिती
केक बेकिंग चांगले होण्यासाठी असंख्य गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकी प्रिमिक्सची कंपनी, प्रिमिक्स किती जुने आहे, घटक पदार्थांचे अचूक प्रमाण, घटक पदार्थांचा दर्जा, मिक्सिंग करण्याची पद्धत, ओव्हनचा प्रकार, व्हॉल्युम, तापमान, बेकिंगची वेळ, ओव्हन किंवा कुकर प्रीहीट करणे या आहेत
वरील सर्व गोष्टी तुमच्यासाठी, तुमच्याकडील वस्तूंसंदर्भात जुळून आल्या की तुमचे बेकिंग चांगले झाले म्हणून समजा
हे सर्व जुळून येण्यासाठी सारखी प्रॅक्टिस करत राहणे महत्वाचे
कुकर मध्ये बेकिंग करणार असाल तर उंच साधारण १० लिटर कुकरचा घेऊन त्याची रिंग व शिटी काढून टाका, १० मिनिटे प्रीहीट करून मग बेकिंग करा साधारण ३५ मिनिटे
प्रिमिक्सच्या कंपनी प्रमाणे पाणी, तेलाचे प्रमाण आणि आणखी काही घटक पदार्थ लागू शकतात. कृपया प्रिमिक्सच्या पॅकेट वर व्यवस्थित प्रमाण बघून घेणे
कृती
वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे