नानखटाई किंवा नानखाताई हे शॉर्टब्रेड बिस्किटे आहेत, हा खाद्यपदार्थ भारतीय उपखंडातून उगम पावलेला असून विशेषतः उत्तर भारतात लोकप्रिय आहे. नानखटाई शब्दाचा उगम पर्शियन शब्द नान म्हणजे ब्रेड आणि खटाई म्हणजे बिस्कीट यातून तयार झाला आहे. नानखटाईची रेसिपी अतिशय सोपी असते आणि या टेस्टला अतिशय स्वादिष्ट असतात
चला तर मग बघूया अगदी सोप्या पद्धतीने नानखटाई कशी बनवायची ते !