चॉकलेट गनाश हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम वापरून बनवतात. चॉकलेट मध्ये क्रीम घातल्याने गनाशला अतिशय सुंदर टेस्ट येते आणि त्यामुळेच चॉकलेट गनाश केक खूप लोकप्रिय आहे. आजच्या रेसिपीत आपण सुंदर पद्धतीने या केकवर छान रोझ फ्लॉवरचे डेकोरेशन वापरून हा चविष्ट केक बनवणार आहोत. नक्की पहा रेसिपी !