प्रोफशनल चॉकलेट बनवायला शिका अगदी शून्यातून. अगदी साहित्य कसे निवडावे, वस्तू कुठून व कोणत्या घ्याव्यात पासून ते सोप्या पद्धतीने चॉकलेट कसे बनवावे पर्यंत आणि फ्लेवर्ड चॉकलेट पासून लॉलीपॉप व कॅडबरी सारखे चॉकलेट बार पर्यंत. अगदी सहज सुंदर आणि चविष्ट चॉकलेट करायला शिका सहज सोप्या मराठी भाषेतून. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही चॉकलेट च्या मोठ्या ऑर्डर्स सुद्धा सहज घेऊ शकाल.
- Estimated Time: 5 Days
- Categories: Beginner, Featured
One Year Access
₹ 999.00
1 year of access
Lifetime Access
₹ 3,999.00
Section 1: Introduction
Section 2: Making Plain Chocolates
Section 3: Making Plain Flavoured Chocolates
Section 4: Making Composite Flavoured Chocolates
Section 5: Making Special Chocolates
Section 6: Chocolate Wrapping and Gift Packing
Complimentary Course Material
This section does not have any lessons.