प्रोफशनल केक बनवायला शिका अगदी शून्यातून. अगदी साहित्य कसे निवडावे, वस्तू कुठून व कोणत्या घ्याव्यात पासून ते सोप्या पद्धतीने केक बेस कसा बनवावा पर्यंत आणि बेस कटिंग पासून ते केक वरील क्रिम च्या आयसिंग टेक्निक पर्यंत. अगदी सहज सुंदर डिझाईन करायला शिका सोप्या मराठी भाषेतून.
- Estimated Time: 10 Day
- Categories: Beginner, Featured
One Year Access
₹ 1,999.00
1 year of access
Lifetime Access
₹ 4,999.00
0%