You are currently viewing चॉकलेट गनाश बनवा कोको पावडर आणि पाण्यापासून !

चॉकलेट गनाश बनवा कोको पावडर आणि पाण्यापासून !

साहित्य

  • कोको पावडर – ३ टेबलस्पून  
  • साखर – पाव कप  
  • पाणी – पाव कप   
  • कॉर्न फ्लोअर – ३ टेबलस्पून 

माहिती

  • चॉकोलेट गनाश हे सामान्यतः चॉकलेट केकवर ओतण्यासाठी किंवा ड्रिपिंग साठी किंवा नोझल्सच्या डिझाईन्स साठी वापरले जाते 
  • गनाश बहुतकरून फ्रेश क्रीम आणि डार्क कंपाऊंड पासून बनवतात 
  • परंतु बऱ्याच वेळेला फ्रेश क्रीम आणि डार्क कंपाऊंड कुठल्याही दुकानात पटकन उपलब्ध होत नाही
  • अशा वेळेला कोको पावडर व पाण्यापासून गनाश कसे बनवायचे ते आपण या व्हिडीओ मध्ये शिकणार आहोत
     

कृती 

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply