जार केक बनवा शिल्लक राहिलेल्या स्पॉंजच्या तुकड्यांपासून

साहित्य शिल्लक राहिलेल्या स्पॉंजचे तुकडेशिल्लक राहिलेली व्हिप्ड क्रीम   शुगर डेकोरेशन मटेरियलकाचेचे जारचॉकलेट सिरप, आईसक्रिम फालुदा क्रश आणि हवे ते क्रशफूड कलर्स   कृती  https://youtu.be/BWhbly9p-ps वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू…

0 Comments

बटर केक रेसिपी – सर्वात सोपी रेसिपी

साहित्य अर्धा कप बटर (वितळलेले)  पाऊण कप पीठी साखरएक कप मैदाअर्धा टीस्पून बेकिंग पावडर   एक कप दूध  कृती  एका बाउल मध्ये बटर व साखर घेऊन हॅन्ड ब्लेंडरने छान मिक्स करून घ्याबाउलवर…

0 Comments

एगलेस चॉकलेट वाटी केक रेसिपी – ओव्हन आणि केक मोल्ड शिवाय

साहित्य एक कप दूधअर्धा कप तेलएक टीस्पून व्हिनेगर    एक चमचा व्हॅनिला इसेन्स  पाऊण कप साखरअर्धा टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडासव्वा कप मैदा  अर्धा कप कोको पावडर  पाव टीस्पून मीठ…

0 Comments

मँगो केक स्पॉंज रेसिपी

साहित्य पाव कप तेलअर्धा कप घट्टसर आंब्याचा रस (पेस्ट)अर्धा कप साखरअर्धा चमचा व्हॅनिला इसेन्ससव्वा कप बारीक मैदादीड टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडापाव टीस्पून मीठअर्धा कप दूध  कृती  केक टिन…

0 Comments

रव्यापासून बनवा कोकोनट जॅम केक / पेस्ट्री 

साहित्य पाऊण कप बारीक रवा  अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट  पाऊण कप साखर (घरातली साखर, पीठी साखर नाही)   अर्धा कप दूध (सामान्य तापमानाला)   अर्धा कप दही (सामान्य तापमानाला)   दोन टेबलस्पून देशी…

0 Comments

तुम्ही रेसिपी व्यवस्थित वाचली आहे का ?

ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकात किंवा मॅगझीन मध्ये एखाद्या केकचा छान फोटो बघतो तेंव्हा आपण तो प्रत्यक्ष करतेवेळी रेसिपी पासून भरकटण्याची शक्यता असते. म्हणून रेसिपी पूर्ण वाचणे गरजेचे असते.  महत्वाचा प्रश्न विचारा…

0 Comments

गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक !

साहित्य पाऊण कप गुळाचा किस किंवा गुळ पावडर अर्धा कप कोमट दूध ४ टेबलस्पून तूप पाव कप बारीक रवा १ कप गव्हाचे पीठ १ टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग…

0 Comments

बेकिंग पॅन ओव्हनच्या मध्यभागी का ठेवावा?

ओव्हन बेकिंगमध्ये रेडिएशनने उष्णता हस्तांतरण होते आणि गरम ओव्हनच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात उष्णता पसरली जातेहे ओव्हनच्या भिंतींमध्ये "हॉट स्पॉट्स" तयार करतेजर भिंती जवळील पदार्थ बेक होतांना काळपट बनत असतील किंवा…

0 Comments

बनवा सोपा चॉकलेट केक बिस्किट्स पासून !

साहित्य २ पाकीट (३०० ग्रॅम) चॉकलेट बिस्किट्स (बोरबन बिस्कीट)३ टीस्पून पिठी साखर (ऐच्छिक)१ कप दूध अर्धा टीस्पून कॉफी २ टीस्पून पाणी ३-४ थेम्ब व्हॅनिला इसेन्स१ टीस्पून इनो अक्रोडचे काप किंवा…

0 Comments

डोरा केक – मैदा, बेकिंग पावडर शिवाय !

साहित्य १ कप गव्हाचे पीठ अर्धा कप पिठी साखर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा पाव चमचा मिल्क पावडर १ टेबलस्पून मध १ कप दूध थोडे तेल न्यूटेला चॉकलेट स्प्रेड  कृती गव्हाचे…

0 Comments