मेजरींग स्पून्स, कप, ग्लास आणि वेयिंग स्केल – रेसिपीमधील घटक पदार्थ मोजण्यासाठी सर्वात आवश्यक बाबी कशा निवडणार?

माहिती आपली रेसिपी उत्तम होण्यासाठी घटक पदार्थ दिलेल्या प्रमाणात मोजून घेणे महत्वाचे असते. घटक पदार्थांचे प्रमाण थोडे जरी इकडे तिकडे झाले तरी तुमची रेसिपी बिघडू शकते.  सध्या मार्केट मध्ये मेजरींग स्पून्स,…

0 Comments

टॉल केक / डॉल केक / २-३ टायर केक्सचा बॉक्स कसा बनवणार

माहिती कित्येकदा आपल्याला टॉल केक किंवा डॉल केक किंवा २-३ टायर केक्सच्या ऑर्डर्स मिळतात आणि अशा केकसाठी आयत्यावेळी बॉक्स कुठून आणायचा तो प्रश्न पडतो. कधी कधी अशा उंच केकसाठी दुकानात…

0 Comments

फॉन्डन्ट डेकोरेटिंग टूल्स किंवा फॉन्डन्ट कटर्सचा वापर कसा करावा ?

माहिती फॉन्डन्ट डेकोरेटिंग टूल्सचा वापर फॉन्डन्टचे विविध आकार कट करण्यासाठी होतो. वरील टूल्सच्या मदतीने आपण सूर्यफूल, प्लम ब्लॉसम फ्लॉवर, हार्ट शेप, डेझी फ्लॉवर कटर, रोझ लिव्हस कटर, रोझ फ्लॉवर कटर,…

0 Comments

केक कटिंग व डेकोरेशनसाठी ब्रेड नाईफ व पॅलेट नाईफ कसा व कोणता निवडावा ?

माहिती योग्य केक नाईफ आणि आयसिंग नाईफ निवडणे खूप महत्वाचे आहे. केक नाईफ किंवा ब्रेड नाईफ, केक स्पंज आणि ब्रेड कापण्यासाठी वापरला जातो. केक नाईफना सेरेटेड नाईफ देखील म्हणतात. केक बेस किंवा केक स्पंज…

0 Comments

व्हिप क्रिम बिटर – आपल्या गरजेनुसार निवड कशी कराल ?

माहिती केक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुमची व्हीप क्रीम छान बिट होणे गरजेचे असते. केकची फिनिशिंग तसेच केकवरची वेगवेगळी डिझाईन व्हिप क्रीमचा वापर करून केली जाते. व्हिपिंग क्रीम बिट करण्यासाठी एक…

0 Comments

केक डेकोरेशनचे नोझल्स आणि त्यांचा वापर

माहिती  केकच्या आकर्षक डिझाईन्स बनतात केवळ केक नोझल्स मुळे. आयसिंग बॅग मध्ये हवे त्या डिजाईनचे नोझल बसवून व्हिप केलेली क्रीम घातली जाते आणि विविध डिझाईन्स केल्या जातात. क्रीमच्या डिझाईन्स नोझल्स शिवाय…

0 Comments

आपल्या गरजेनुसार केक टर्न टेबल कसा निवडावा?

How to Select Right Turntable for Cake Decorating? टर्न टेबल हा केक बनवण्याच्या साहित्यामधला अविभाज्य घटक आहे. आपल्या गरजेनुसार उत्तम टर्न टेबल निवडणे महत्वाचे असते. त्यात चूक झाल्यास केकची फिनिशिंग चुकू…

0 Comments