बेकिंग पॅन ओव्हनच्या मध्यभागी का ठेवावा?
ओव्हन बेकिंगमध्ये रेडिएशनने उष्णता हस्तांतरण होते आणि गरम ओव्हनच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात उष्णता पसरली जातेहे ओव्हनच्या भिंतींमध्ये "हॉट स्पॉट्स" तयार करतेजर भिंती जवळील पदार्थ बेक होतांना काळपट बनत असतील किंवा…