एगलेस चॉकलेट वाटी केक रेसिपी – ओव्हन आणि केक मोल्ड शिवाय

साहित्य एक कप दूधअर्धा कप तेलएक टीस्पून व्हिनेगर    एक चमचा व्हॅनिला इसेन्स  पाऊण कप साखरअर्धा टीस्पून बेकिंग पावडरपाव टीस्पून बेकिंग सोडासव्वा कप मैदा  अर्धा कप कोको पावडर  पाव टीस्पून मीठ…

0 Comments

रव्यापासून बनवा कोकोनट जॅम केक / पेस्ट्री 

साहित्य पाऊण कप बारीक रवा  अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट  पाऊण कप साखर (घरातली साखर, पीठी साखर नाही)   अर्धा कप दूध (सामान्य तापमानाला)   अर्धा कप दही (सामान्य तापमानाला)   दोन टेबलस्पून देशी…

0 Comments

चोको लावा बॉम्ब बनवा सहज !

साहित्य डार्क चॉकलेट दूध अर्धा कप मैदा अर्धा कप पिठी साखर पाव टीस्पून बेकिंग पावडर चवीनुसार मीठ २ टेबलस्पून कोको पावडर १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स किंवा वेलदोडे पूड २-३ टेबलस्पून…

0 Comments

तुम्ही रेसिपी व्यवस्थित वाचली आहे का ?

ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकात किंवा मॅगझीन मध्ये एखाद्या केकचा छान फोटो बघतो तेंव्हा आपण तो प्रत्यक्ष करतेवेळी रेसिपी पासून भरकटण्याची शक्यता असते. म्हणून रेसिपी पूर्ण वाचणे गरजेचे असते.  महत्वाचा प्रश्न विचारा…

0 Comments

चोको केक बनवा चॉकलेट बिस्किट्स पासून तेही इडली पात्रात !

साहित्य १४ बॉरबोन बिस्किट्सअर्धा कप दूध ३ टेबलस्पून साखर ३ टेबलस्पून तेल पाव टीस्पून बेकिंग सोडा कृती बिस्किटाचे तुकडे करून मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्या यात साखर घालून पुन्हा मिक्सर…

0 Comments

बेकिंग पॅन ओव्हनच्या मध्यभागी का ठेवावा?

ओव्हन बेकिंगमध्ये रेडिएशनने उष्णता हस्तांतरण होते आणि गरम ओव्हनच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात उष्णता पसरली जातेहे ओव्हनच्या भिंतींमध्ये "हॉट स्पॉट्स" तयार करतेजर भिंती जवळील पदार्थ बेक होतांना काळपट बनत असतील किंवा…

0 Comments

स्वादिष्ट मावा केक बनवा अगदी सहज !

साहित्य १ कप मावा अर्धा कप बटर १ कप पीठी साखर दीड कप मैदा १ टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडापाव कप दही पाऊण कप दूध पाव चमचा वेलदोडे…

1 Comment

ओव्हन थर्मामीटर का घ्यावा ? 

ओव्हनच्या आतले तापमान परिपूर्ण केकचा एक महत्वाचा घटक असतो. आपण ओव्हन चे तापमान जेंव्हा सेट करतो तेंव्हा एक समस्या असते. आपल्या ओव्हनवरील तापमान डिस्प्लेची अचूकता कमी असते. म्हणून वेगळा ओव्हन थर्मामीटर विकत घेणं…

0 Comments

इन्स्टंट खवा बनवा मिल्क पावडर आणि बटर पासून !

साहित्य पाव कप दूध१ टीस्पून बटरअर्धा कप दूध पावडर कृती एक पॅन (शक्यतो नॉन स्टिक) गॅसवर मंद आचेवर ठेवा त्यात दूध आणि बटर घेऊन छान मिक्स करा वरील मिश्रणात दूध…

0 Comments

व्हीप क्रिम बनवा दुधापासून – घरगुती रेसिपी !

साहित्य अर्धा लिटर दूध (शक्यतो फुल क्रिम दूध)पाव कप पीठी साखर१ टीस्पून कॉर्नफ्लोअर पावडर कृती दूध तापवून उतू येऊ द्याभांड्याच्या वरपर्यंत आल्यावर गॅस बंद करा आणि १ ते २ मिनटं…

0 Comments