चॉकलेट स्पॉंज केक बनवा प्रिमिक्स पासून

साहित्य चॉकलेट प्रिमिक्स - डिझायर कंपनीचेपाणी - १३० मिलीतेल - ३० मिलीमिक्सिंग बाउल, स्पॅचुला, बेकिंग पेपर, बेकिंग टिन, ई. सूचना व माहिती केक बेकिंग चांगले होण्यासाठी असंख्य गोष्टी कारणीभूत असतात.…

0 Comments

कुकर मध्ये केक स्पॉंज बनवताना काय काळजी घ्याल ?

कुकर मध्ये केक स्पॉंज बनवतांना कुकर थोडा ऊंच घ्यावा (साधारण १० लिटर). केक टिनच्या वर भरपूर जागा मिळाल्याने हवेच्या उष्णतेने स्पॉंज वरच्याबाजूने सुद्धा छान बेक होतोकुकरच्या मध्ये तळाला मीठ किंवा…

0 Comments

बटर केक रेसिपी – सर्वात सोपी रेसिपी

साहित्य अर्धा कप बटर (वितळलेले)  पाऊण कप पीठी साखरएक कप मैदाअर्धा टीस्पून बेकिंग पावडर   एक कप दूध  कृती  एका बाउल मध्ये बटर व साखर घेऊन हॅन्ड ब्लेंडरने छान मिक्स करून घ्याबाउलवर…

0 Comments

अगदी सोपा आणि चविष्ट व्हॅनिला केक स्पॉंज बनवा प्रिमिक्स पासून

साहित्य आयसिंग सह अर्धा किलो केक साठी बनवण्यासाठी डिझायर कंपनीचे व्हॅनिला प्रिमिक्स - २५० gm पाणी - १३० ml तेल - ३० ml बाउल स्पॅचूला  केक टिन - ६ इंच …

0 Comments