गव्हाच्या पिठाचा केक बनवा घरच्या घरी ! Post author:adminsaffron Post published:April 24, 2020 Post category:Bakery Products / Cakes / Cupcakes / Tea Time Menu Post comments:0 Comments साहित्य २ कप गव्हाचे पीठ १ कप साखर १ कप दही पाऊण कप तेल किंवा बटर दीड टेबलस्पून बेकिंग सोडा अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर एक टेबलस्पून वॅनिला इसेन्स (नसेल तर वेलदोडे पूड) कृती ओव्हन १० मिनिटं प्रीहीट करायला ठेवा भांड्यात तेल घेऊन त्यात दही, साखर,वॅनिला इसेन्स घालून ५ मिनिटं छान मिक्स करून घ्या एका बाउल मध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घ्या आता वरील मिश्रण हळूहळू वेट बॅटर मध्ये घालून एकाच दिशेने मिक्स करून घ्या थोडे थोडे घालून छान एकजीव करून घ्या. घट्ट झाल्यास १-२ चमचे दूध घाला आता आपले बॅटर तयार होईल केकच्या भांड्याला तेल किंवा बटर ने ग्रीस करा. वरून पीठ भुरभुरवा आता बॅटर ओता (अर्ध्याच्या वर ओतू नका) नंतर केकचे भांडे आपटून घ्या म्हणजे एकसमान होईल वरून सजावटीसाठी टुटी फ्रुटी किंवा काजू काप पेरा ओव्हन मध्ये १८० डिग्री ला २५ ते ३० मिनिटं बेक करा (कन्व्हेक्शन मोड) २५ मिनिटांनी उघडून एकदा टूथपिक घालून बेक झालाय का नाही ते चेक करा बेक झाल्यावर भांडे बाहेर काढा थंड झाल्यावर स्पॉंज बाहेर काढा कापून सर्व करा अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Tags: atta cake, cake sponge, healthy cake, wheat cake, wheat flour cake Please Share This Share this content Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Read more articles Previous Postबनवा स्पॉंजी रवा केक, बेकिंग पावडर व बेकिंग सोड्या शिवाय अगदी घरगुती वस्तूंपासून ! Next Postडोरा केक – मैदा, बेकिंग पावडर शिवाय ! You Might Also Like चॉकलेट लेस वापरून बनवा सुंदर मँगो केक ! May 23, 2021 छान खुसखुशीत आणि हेल्दी कूकीज बनवा गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून August 6, 2021 सर्वात सोपा पिनाटा हार्ट केक बनवा कुल्फी फालुदा फ्लेवर मध्ये ! June 13, 2021 Leave a Reply Cancel replyLogin with your Social IDCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Δ