You are currently viewing टिप : छान स्पॉंजी व टेस्टी केक बनवण्यासाठी बटर आणि तेलाचा वापर

टिप : छान स्पॉंजी व टेस्टी केक बनवण्यासाठी बटर आणि तेलाचा वापर

Oil and Butter for Spongy and Tasty Cake

  • मैद्याच्या केकमध्ये आपण बटरचा वापर करत असतो. 
  • परंतु बटर केकला कडक (हार्ड) बनवते 
  • आणि तेल वापरल्याने केक छान मऊ होतो 
  • म्हणून बटर आणि तेल असे एकत्र करून घालावे (प्रमाण निम्मे निम्मे घ्यावे) 
  • बटर घातल्याने केकला छान चव येते आणि तेलाने केक स्पॉंजी व मऊ होतो

वर दिलेल्या रेसिपीतील साहित्य तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. त्यासाठी लिंक्स खाली देत आहे 

As an Amazon Associate I earn from qualifying purchases

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply